Meaning : कायदा व सुव्यवस्था ह्यांच्या रक्षणाची जबाबदारी ज्यावर असते तो विभाग, दल वा संस्था.
Example :
त्याला पकडण्यासाठी पोलीस आले आहेत.
पोलिसदल तिला पकडू शकले नाही.
Synonyms : पोलीस
Translation in other languages :