Amarkosh is a unique dictionary website of Bhartiya languages. The meaning of a word varies according to the context in which it is used. Here various contextual meanings of the words have been described in detail along with example sentences and synonyms.
More than one hundred fifty thousands words of English language are available in Amarkosh. Please enter a word to search.
Meaning : मूर्ख असण्याची अवस्था.
Example :
उगाच मूर्खपणा करू नकोस.
Synonyms : खुळेपणा, निर्बुद्धपणा, बावळटपणा, भोटमपणा, मूर्खपणा, वेडगळपणा, वेडपटपणा
Translation in other languages :
मूर्ख होने की अवस्था या भाव।
किसी की मूर्खता पर मत हँसो।Meaning : मेंदूमध्ये काही बिघाड झाल्यामुळे उत्पन्न होणारा आजार.
Example :
औषधोपचार केल्यावरही त्याचे वेड वाढतच गेले.
Synonyms : खूळ, चळ, बुद्धिभ्रंश, भ्रम, वेड
Translation in other languages :
मस्तिष्क का वह रोग जिसमें मन और बुद्धि का संतुलन बिगड़ जाता है।
अत्यधिक शोक के कारण उसे उन्माद हो गया।Relatively permanent disorder of the mind.
insanityअर्थ : पूर्वग्रहदूषित दृष्टी असणे.
वाक्य प्रयोग : कावीळ झालेल्यास ज्याप्रमाणे सगळे पिवळे दिसते तसे रूपालीला प्रत्येक व्यक्ती दगाबाज वाटत होता.