Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.
Example : गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.
Synonyms : एकांत, ओसाड, निर्जन, विजन
Translation in other languages :हिन्दी
वह स्थान जहाँ कोई न हो।
Meaning : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.
Example : उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात. एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.
Synonyms : उजाड, उध्वस्त, ओसाड, वस्तीरहित, वैराण
जो किसी समय बसा हो पर अब किसी कारण से निर्जन हो गया हो।
Install App