Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चांदी अथवा सोन्याचा जर चढवून पीळ दिलेला रेशमाचा दोरा.
Example :
Synonyms : कलाबतु, कलाबतू, जर
Translation in other languages :हिन्दी English
सोने चाँदी के तार से लपेटा हुआ रेशम का डोरा या फीता जिससे कपड़े पर बेल-बूटे बनाये जाते हैं।
Gold or silver wire thread.
Meaning : धातूवर सोने रूपे इत्यादीचे पाणी चढवून तयार केलेले तार.
Example : जरतार लावलेले पागोटे त्याला शोभून दिसत होते.
Translation in other languages :हिन्दी
सोने, चाँदी का पतला तार या वह तार जिसपर सोने या चाँदी का पानी चढ़ा हो।
Meaning : कपडे इत्यादींमध्ये विणकाम केलेली सोन्याची तार.
Example : ह्या साडीत जरीचे प्रमाण जास्त आहे.
Synonyms : जर
सोने के तार जो कपड़े आदि में बुने रहते हैं।
Install App