Meaning : ज्यात हृदय आपले काम करणे बंद करते ती घटना.
Example :
मानसिक ताण हे देखील हृदयाचा झटक्याचे कारण असते.
Synonyms : हार्ट अटॅक
Translation in other languages :
वह घटना जिसमें हृदय काम करना बंद कर देता है।
मानसिक तनाव भी हृदयाघात का कारण होता है।