Meaning : एखादी वस्तू पुढे आलेली असणे वा वस्तूचा एखादा भाग पुढे आलेला असणे.
Example :
पुस्तकाचा कोना बाहेर आला आहे.
Synonyms : बाहेर निघणे
Translation in other languages :
Meaning : अज्ञात गोष्ट किंवा वस्तू इत्यादीच्या विषयी माहित होणे.
Example :
पिडितांचे दुःख लोकांच्या समोर यायला हवे.
Synonyms : उजेडात येणे, प्रकाशात येणे, समोर येणे, समोरात येणे
Translation in other languages :
छिपी, दबी या अज्ञात बात या वस्तु आदि के विषय में जानकारी होना।
शोषण के शिकार लोगों को सामने आना चाहिए।