Meaning : योग्य स्वरूपात, स्थितीत येणे.
Example :
या कारखान्यात पितळेची भांडी बनतात
Translation in other languages :
Meaning : एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याची क्रिया.
Example :
माझी मुलगी नाटकात राणी लक्ष्मीबाई बनली आहे.
Synonyms : होणे
Meaning : एखादे काम, वस्तू इत्यादीसाठी उपयोगी असणे.
Example :
सागाच्या लाकडापासून खूर्च्या, टेबल इत्यादी बनतात.
Translation in other languages :
* कुछ काम, वस्तु आदि के लिए उपयुक्त होना।
सागौन की लकड़ी से कुर्सी, मेज आदि बनते हैं।