Meaning : दक्षिण ध्रुवाच्या जवळचा प्रदेश.
Example :
रमेश अंटार्टिक प्रदेश आणि त्याच्या सभोवारच्या प्रदेशाचा अभ्यास करत आहे.
Translation in other languages :
दक्षिणी ध्रुव के पास का क्षेत्र।
रमेश एंटार्कटिक और उससे संबंधित वस्तुओं का अध्ययन कर रहा है।