अमरकोश हा भारतीय भाषांचा एक अनोखा शब्दकोष आहे. हा शब्द ज्या संदर्भात वापरला जातो त्यानुसार अर्थ बदलतो. येथे शब्दांच्या विविध अर्थांचे वाक्य वाक्य वापर उदाहरणे आणि समानार्थी शब्दांसह तपशीलवार वर्णन केले आहे.
अमरकोशमध्ये मराठी भाषेचे चाळीस हजाराहून अधिक शब्द उपलब्ध आहेत. कृपया शोधण्यासाठी एक शब्द प्रविष्ट करा.
अर्थ : वेगवेगळ्या रक्तगटाच्या रक्ताचा संग्रह करणारी व आवश्यकता भासल्यास रुग्णास रक्त पुरवणारी संस्था.
उदाहरणे :
या रुग्णालयात रक्तपेढी आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A place for storing whole blood or blood plasma.
The Red Cross created a blood bank for emergencies.अर्थ : एखाद्या कामासाठी कमीत कमी लोक हजर असणे.
वाक्य वापर : इन मीन साडेतीन उपस्थितीमुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांतच गुंडाळावे लागले.