अमरकोश हा भारतीय भाषांचा एक अनोखा शब्दकोष आहे. हा शब्द ज्या संदर्भात वापरला जातो त्यानुसार अर्थ बदलतो. येथे शब्दांच्या विविध अर्थांचे वाक्य वाक्य वापर उदाहरणे आणि समानार्थी शब्दांसह तपशीलवार वर्णन केले आहे.
अमरकोशमध्ये मराठी भाषेचे चाळीस हजाराहून अधिक शब्द उपलब्ध आहेत. कृपया शोधण्यासाठी एक शब्द प्रविष्ट करा.
अर्थ : निरंकुश असण्याची अवस्था.
उदाहरणे :
निरंकुशत्वाची भावना मनाला सुखावते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
निरंकुश होने की अवस्था।
राजा की निरंकुशता से प्रजा में भय व्याप्त था।अर्थ : आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.
वाक्य वापर : कुणाला बोलणार? शेवटी आपलेच दात आणि आपलेच ओठ.