അർത്ഥം : एखाद्याशी कपटाईने वागणे.
ഉദാഹരണം :
त्याने मला फसवले.
പര്യായപദങ്ങൾ : ठकविणे, डोळ्यात धूळ फेकणे, धोका देणे, फसवणे, फसविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी के साथ कपटपूर्ण व्यवहार करना।
उसने मुझे छला।അർത്ഥം : खरी गोष्ट कळू न देता, भाषण, हालचाल इत्यादीने भलतीकडे रोख दाखवून फसविणे.
ഉദാഹരണം :
पोलिसांना चकमा देऊन चोर पळाले.
പര്യായപദങ്ങൾ : चकमा देणे, हूल देणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी को अपने झूठे व्यवहार से भ्रम में डाल देना।
चोर फ़रार होने के लिए सिपाही को चकमा दिया।Deceive somebody.
We tricked the teacher into thinking that class would be cancelled next week.