അർത്ഥം : ज्याद्वारे काही आदेश दिला जातो ते पत्र.
ഉദാഹരണം :
सर्व तरुणांनी सैन्यात सामील व्हावे असे आज्ञापत्र राजाने काढले.
പര്യായപദങ്ങൾ : आज्ञापत्र, फर्मान, फर्मास
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी न्यायालय या न्यायिक अधिकारी द्वारा जारी वह पत्र या विधिक प्रलेख जिसके द्वारा किसी को कोई आज्ञा या आदेश दिया जाता हो।
न्यायालय से मिले आज्ञापत्र के अनुसार हमें यह भवन छोड़ देना चाहिए।അർത്ഥം : ज्यात फिर्यादीला एखादा अधिकार मिळतो असा दिवाणी न्यायालयाचा निर्णय.
ഉദാഹരണം :
त्याला घरासंबंधी हुकूमनामा मिळाला.
പര്യായപദങ്ങൾ : डिक्री
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :