അർത്ഥം : अवस्थेत अचानक होणार्या बदलामुळे होणारी वेगवान हालचाल.
ഉദാഹരണം :
तानाजीने दोराला हिसडा देऊन पाहिला.
പര്യായപദങ്ങൾ : झटका
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पशु, पक्षी ह्यांना कापण्याची पद्धत.
ഉദാഹരണം :
मुसलमान लोक हिसडा देऊन कापलेले मांस खात नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मांस के लिए पशु-पक्षी काटने का वह ढंग जिसमें उसे हथियार के एक वार से काट डाला जाता है।
मुसलमान झटके द्वारा काटा मांस खाना पाप समझते हैं।