അർത്ഥം : इजराईलची राष्ट्रभाषा असलेली एक प्राचीन भाषा.
ഉദാഹരണം :
त्याने हिब्रूत एक कविता लिहिली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : हिब्रू भाषा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The ancient Canaanitic language of the Hebrews that has been revived as the official language of Israel.
hebrewഅർത്ഥം : हिब्रू ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
ഉദാഹരണം :
त्याने हिब्रू बायबलाचा मराठीत अनुवाद केला.
അർത്ഥം : ज्यू धर्माचा किंवा ज्यू धर्माशी संबंधित.
ഉദാഹരണം :
गीता ज्यू ग्रंथांचा अभ्यास करत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : ज्यू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :