അർത്ഥം : गती देणे.
ഉദാഹരണം :
बोरे पाडण्यासाठी आम्ही पेरूचे झाड गदगदा हलवले.
പര്യായപദങ്ങൾ : हलवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हरकत देना या कुछ ऐसा करना जिससे कुछ या कोई हिले या किसी को हिलने में प्रवृत्त करना।
श्याम फल तोड़ने के लिए पेड़ की डाली को हिला रहा है।അർത്ഥം : हलविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ഉദാഹരണം :
आंबे काढण्यासाठी मालकाने नोकराकडून झाड हलविले.
പര്യായപദങ്ങൾ : हलवणे, हलविणे, हालविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हिलाने का काम दूसरे से कराना।
आम तुड़वाने के लिए मालिक ने नौकर से पेड़ हिलवाया।