അർത്ഥം : जिथे आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते ती शाळा.
ഉദാഹരണം :
माझी मुलगी उच्च माध्यमिक शाळेत शिकत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : माध्यमिक विद्यालय, माध्यमिक शाळा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह विद्यालय जहाँ आठवी, नौवीं से लेकर दसवीं तक की शिक्षा दी जाती है।
मेरी बेटी उच्च माध्यमिक शाला में पढ़ती है।