അർത്ഥം : अपराध्याला जखडून ठेवण्यासाठी त्याच्या हातात अडकवली जाणारी लोखंडाची कडी.
ഉദാഹരണം :
पोलिसांनी चोराच्या हातात हातकडी अडकवली.
പര്യായപദങ്ങൾ : बेडी, शृंखला, हातखोडा, हातबेडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
लोहे के वे कड़े जो कैदी आदि के हाथ बाँधने के लिए उसे पहनाए जाते हैं।
सिपाही ने चोर के हाथ में हथकड़ी डाल दी।