പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള हात എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

हात   नाम

൧. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

അർത്ഥം : मनुष्याच्या शरीरातील खांद्यापासून पंजापर्यंतचा भाग.

ഉദാഹരണം : रावणाला दहा तोंडे आणि वीस हात होते असे म्हणतात.

പര്യായപദങ്ങൾ : कर, बाहू, भुज, हस्त


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कन्धे से पंजे तक का वह अंग जिससे चीजें पकड़ते और काम करते हैं।

गाँधीजी के हाथ बहुत लंबे थे।
भीम की भुजाओं में बहुत बल था।
अरत्नि, आच, कर, बाँह, बाज़ू, बाजू, बाहु, भुजा, शबर, सारंग, हस्त, हाथ

A human limb. Technically the part of the superior limb between the shoulder and the elbow but commonly used to refer to the whole superior limb.

arm
൨. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

അർത്ഥം : तलवार चालवण्याची तर्‍हा.

ഉദാഹരണം : तलवारीचे बत्तीस हात असतात.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

तलवार चलाने का ढंग।

तलवार के बत्तीस हाथ होते हैं।
हाथ
൩. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

അർത്ഥം : चित्र काढण्याची, एखादे विशिष्ट स्थान अथवा परंपरा ह्यांची शैली.

ഉദാഹരണം : हे राजस्थानी वळण सुंदर आहे.

പര്യായപദങ്ങൾ : ढंग, ढब, वळण, शैली


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

चित्र अंकित करने की किसी विशेष स्थान या परम्परा की शैली।

यह राजस्थानी क़लम है।
कलम, क़लम
൪. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

അർത്ഥം : तळहात व मळहात मिळून झालेला मनगटापुढचा भाग.

ഉദാഹരണം : त्याचा हात मशीनी खाली आला.

പര്യായപദങ്ങൾ : कर, हस्त


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कलाई के आगे का भाग।

उसका हाथ मशीन के नीचे आ गया।
कर, पंजा, पाणि, हाथ

The (prehensile) extremity of the superior limb.

He had the hands of a surgeon.
He extended his mitt.
hand, manus, mitt, paw
൫. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

അർത്ഥം : सोंगट्या, पत्ते इत्यादी खेळातीस खेळण्याची पाळी.

ഉദാഹരണം : अजून आमच्याचील एक हात खेळायचा आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

हाथ से खेले जाने वाले खेलों में हर खिलाड़ी के खेलने की बारी।

अभी किसका हाथ है?
हाथ
൬. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

അർത്ഥം : कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचा भाग.

ഉദാഹരണം : अपघातात त्याचा उजवा हात मोडला.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कोहनी से पंजे के सिरे तक का भाग।

दुर्घटना में उसका दाहिना हाथ टूट गया।
कर, पाणि, हस्त, हाथ

The (prehensile) extremity of the superior limb.

He had the hands of a surgeon.
He extended his mitt.
hand, manus, mitt, paw
൭. नाम / समूह

അർത്ഥം : पत्त्यांच्या खेळात, प्रत्येक खेळीत एखाद्या खेळाडूला मिळणारा पत्यांचा समूह.

ഉദാഹരണം : माझे सात हात झाले.

പര്യായപദങ്ങൾ : डाव


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

ताश के खेल में एक दौर में गिरने वाले पत्ते जो उसके बाद खेल से बाहर हो जाएँ।

मेरे सात हाथ बन चुके हैं।
हाथ
൮. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

അർത്ഥം : ज्यावर रेषा असतात तो हाताच्या मनगटापासून बोटापर्यंतचा भाग.

ഉദാഹരണം : तिच्या तळहातावर तीळ आहे.

പര്യായപദങ്ങൾ : तळहात


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

हाथ पर का कलाई के आगे का वह भीतरी चौड़ा हिस्सा जिसके आगे उँगलियाँ होती हैं।

हथेली में घाव होने के कारण वह ठीक से काम नहीं कर पा रहा है।
करतल, ताल, पीलु, प्रपाणि, हथेली

The inner surface of the hand from the wrist to the base of the fingers.

palm, thenar
൯. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

അർത്ഥം : कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतची लांबी किंवा चोवीस अंगुळांचे परिमाण.

ഉദാഹരണം : ह्या कापडाची लांबी दोन हात आहे.

പര്യായപദങ്ങൾ : हस्त


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

चौबीस अंगुल की एक नाप या कोहनी से पंजे के सिरे तक की लंबाई की नाप।

इस वस्त्र की लंबाई दो हाथ है।
हस्त, हाथ
൧൦. नाम / अवस्था

അർത്ഥം : एखाद्या कामात सोबत असण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : ह्या कामात मोठ्या भावाचा सहभाग आहे

പര്യായപദങ്ങൾ : अंग, सहभाग


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी काम में सहभागी होने या भाग लेने की क्रिया।

इस व्यापार में बड़े भाई की सहभागिता है।
संभागिता, सहभागिता, हाथ

The act of sharing in the activities of a group.

The teacher tried to increase his students' engagement in class activities.
engagement, involution, involvement, participation
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।