അർത്ഥം : मोठ्या आवाजात बोलावणे.
ഉദാഹരണം :
आईने मला जेवणासाठी हाक मारली.
പര്യായപദങ്ങൾ : साद घालणे, हाक देणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ज़ोर से पुकारना या बुलाना।
माँ ने भोजन करने के लिए बेटे को हाँक लगाई।അർത്ഥം : मोठ्याने उच्चार करून बोलावणे.
ഉദാഹരണം :
आई तुला हाक मारत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आवाज देणे, पुकारा करणे, साद घालणे, हाळी देणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Call out loudly, as of names or numbers.
call outഅർത്ഥം : आपल्या बचावासाठी एखाद्याचे नाव घेणे.
ഉദാഹരണം :
आपल्या अब्रूचे रक्षण करण्यासाठी द्रौपदीने प्रभु श्रीकृष्णाचा धावा केला.
പര്യായപദങ്ങൾ : धावा करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अपने बचाव में किसी का नाम लेना या कोई उदाहरण आदि देना।
कुछ अपराधी संविधान में लिखे किसी कानून की दुहाई देते हैं।