അർത്ഥം : आकाशातून विमान इत्यादींच्या साहाय्याने केलेले आक्रमण.
ഉദാഹരണം :
अमेरिकेने हवाई आक्रमण करून इराकचे तेलाचे साठे उद्ध्वस्त केले.
പര്യായപദങ്ങൾ : हवाई हल्ला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह आक्रमण जो आकाश मार्ग या वायुयान से किया जाए।
भारत ने शत्रु देश पर हवाई आक्रमण कर उसे तहस-नहस कर दिया।