അർത്ഥം : खोदलेला खड्डा वा माती अथवा धातूचे बनवलेले पात्र ज्यात होम करतात.
ഉദാഹരണം :
राजा द्रुपदाची मुलगी द्रौपदी होमकुंडातून उत्पन्न झाली होती.
പര്യായപദങ്ങൾ : अग्निकुंड, कुंड, यज्ञकुंड, होमकुंड
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मिट्टी अथवा धातु का बना हुआ पात्र जिसमें हवन करते हैं।
हवनकुंड को अच्छी तरह से सजाया गया है।