അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : वाद, लढाई, खेळ इत्यादीत एखाद्याला वरचढ ठरणे.
ഉദാഹരണം : क्रिकेटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेस हरवले.
പര്യായപദങ്ങൾ : पराजित करणे, पराभव करणे, पराभूत करणे
അർത്ഥം : हलगर्जीपणामुळे वा लक्षात न राहिल्याने न मिळणे.
ഉദാഹരണം : माझी किल्ली हरवली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
असावधानीवश या याद न रहने से खो जाना।
അർത്ഥം : नाहीसे होणे.
ഉദാഹരണം : पक्षश्रेष्ठींचा निर्णय ऐकताच त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा मनातच विरली. त्याच्या चेहर्यावरचे हसू विरले.
പര്യായപദങ്ങൾ : पुसणे, विरणे, हरविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
न दिखना।
Become invisible or unnoticeable.
അർത്ഥം : आपली एखादी वस्तू कुठेतरी राहून जाणे अथवा सुटणे.
ഉദാഹരണം : माझी पिशवी काल गर्दीत हरवली.
പര്യായപദങ്ങൾ : हरविणे
अपनी किसी वस्तु का कहीं छूट, रह या निकल जाना।
അർത്ഥം : एखाद्याची इच्छा नसताना एखाद्या वस्तूवरील हक्क जाणे.
ഉദാഹരണം : पैशाच्या लोभाने त्याने आपला जीव घालवला.
പര്യായപദങ്ങൾ : घालवणे, घालविणे, हरविणे
किसी वस्तु से स्वत्व चला जाना।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക