അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : एखाद्यास बोलावण्यासाठी, निरोप किंवा पत्र देण्यासाठी वा शिष्टाईसाठी पाठवलेला मनुष्य.
ഉദാഹരണം : श्रीरामाने अंगदाला दूत म्हणून रावणाकडे धाडले. राजाने हरकारे धाडून तेनालीला दरबारात बोलावून घेतले.
പര്യായപദങ്ങൾ : दूत, निरोप्या, संदेशवाहक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
वह जो कोई विशेष कार्य करने या सँदेशा पहुँचाने के लिए कहीं भेजा जाए।
A person who carries a message.
അർത്ഥം : गुप्त रुपाने चौकशीवर नेमलेला माणूस.
ഉദാഹരണം : शत्रू आपल्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याची बातमी हेराने दिली.
പര്യായപദങ്ങൾ : गुप्तचर, गुप्तहेर, जासूद, टेहळ्या, हेर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
जासूसी करके या गुप्त रूप से किसी बात का पता लगानेवाला।
അർത്ഥം : चपरास (बिल्ला) धारण करणारा.
ഉദാഹരണം : चपराशाने कागदपत्रे व्यवस्थित ठेवली.
പര്യായപദങ്ങൾ : चपराशी, चपरासी, शिपाई
वह कर्मचारी जो चपरास लगाता हो।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക