അർത്ഥം : देशातून काढून टाकण्याचा दंड.
ഉദാഹരണം :
इंग्रजांनी स्वातंत्र्यसैनिकांना अनेक वेळा हद्दपार केले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
देश से निकाले जाने का दंड।
ब्रिटिश राज्य में स्वतंत्रता सेनानियों को देश निकाले की सजा दी जाती थी।The act of expelling a person from their native land.
Men in exile dream of hope.അർത്ഥം : एक प्रकारची शिक्षा ज्यात अपराध्यास निश्चित काळाकरिता एका निश्चित क्षेत्रात प्रवेशास बंदी असते.
ഉദാഹരണം :
हद्दपारीमुळे त्याला आपल्या नातेवाईकांना भेटता आले नाही.
പര്യായപദങ്ങൾ : तडीपार, हद्दपारी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का दंड जिसमें अपराधी को एक निश्चित समय तक एक निश्चित क्षेत्र में प्रवेश की मनाही होती है।
तड़ीपार के सज़ायाफ्ता कैदी पर पुलिस नज़र रखी हुई है।