അർത്ഥം : एखाद्या गोष्टीची कड.
ഉദാഹരണം :
ती झाडांची रांग माझ्या शेताची हद्द दर्शवते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादे काम वा गोष्ट जेथे संपते वा संपणे योग्य असते ते अंतिम टोक.
ഉദാഹരണം :
कोणत्याही गोष्टीला काही एक मर्यादा असायलाच हवी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The point or degree to which something extends.
The extent of the damage.അർത്ഥം : वैयक्तिक मालकीच्या जागेची मर्यादा.
ഉദാഹരണം :
माझ्या शेताच्या सीमेवर शेवरीचे झाड आहे
പര്യായപദങ്ങൾ : सीमा