അർത്ഥം : बऱ्याच लोकांची एकाच वेळी केलेली हत्या.
ഉദാഹരണം :
जालियनवाला बागेतील हत्याकांडाने गांधीजींचा ब्रिटिश सरकारच्या न्यायबुद्धीवरील विश्वास उडाला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक साथ एक से अधिक लोगों की नृशंस हत्या।
इस महीने आतंकवादियो ने कोई बड़ा हत्याकांड नहीं किया है।The savage and excessive killing of many people.
butchery, carnage, mass murder, massacre, slaughter