അർത്ഥം : आशा भंग पावलेला.
ഉദാഹരണം :
विद्यालयात प्रवेश न मिळाल्याने तो निराश झाला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Arising from or marked by despair or loss of hope.
A despairing view of the world situation.അർത്ഥം : उत्साह किंवा स्फूर्ती नसलेला.
ഉദാഹരണം :
अनुत्साही खेळाडूंना खेळातून बाहेर काढले गेले.
പര്യായപദങ്ങൾ : अनुत्साही, निरुत्साही, स्फूर्तिहीन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसमें उत्साह या स्फूर्ति न हो।
निरुत्साहित खिलाड़ियों को दल से बाहर कर दिया गया।Feeling or showing little interest or enthusiasm.
A halfhearted effort.