൧. नाम
/ निर्जीव
/ अमूर्त
/ काम
/ सामाजिक कार्य
അർത്ഥം : शिक्षा म्हणून एखाद्या व्यक्तीस तिचे मूळ स्थान वा पद ह्यांवरून काढून टाकणे वा हाकलून लावणे.
ഉദാഹരണം :
पंतप्रधानांनी देवीलाल ह्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली.
पंतप्रधानांनी देवीलाल ह्यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र दिला.
പര്യായപദങ്ങൾ :
अर्धचंद्र, डच्चू