അർത്ഥം : एखाद्या आरामगृहात एखाद्या खोलीच्या आत सलग जोडून इतर खोल्या असलेली राहण्याची व्यवस्था.
ഉദാഹരണം :
आम्ही त्या आरामगृहात स्वीटची नोंदणी केली होती.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* होटल आदि में रहने के लिए बना हुआ कई एक दूसरे से संबद्ध कमरों वाला आवास।
उसने दूसरे महले का पूरा सेट कार्यालय के लिए निर्धारित कर दिया।