അർത്ഥം : ज्याचा अंगीकार केला आहे असा.
ഉദാഹരണം :
त्याने अंगीकृत जबाबदारी नेटाने पार पाडली
പര്യായപദങ്ങൾ : अंगीकृत, आंगिकारलेला, पत्करलेला, स्वीकारलेला, हाती घेतलाला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ज्याचा स्वीकार केला गेला आहे असा.
ഉദാഹരണം :
ही योजना सरकारद्वारा स्वीकृत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : -मान्य, मान्य, मान्यताप्राप्त