അർത്ഥം : एखाद्या गोष्टीवर ज्याचे आधिपत्य आहे असा.
ഉദാഹരണം :
मद्रदेशाचे अधिपती महाराज पुत्रवंत झाले.
പര്യായപദങ്ങൾ : अधिपती
അർത്ഥം : स्त्रीच्या दृष्टीने ज्या पुरुषाने तिच्याशी विवाह केला आहे तो.
ഉദാഹരണം :
नवर्याला दीर्घायुष्य लाभो यासाठी भारतीय स्त्री उपास करते.
शीलाचा नवरा शेती करून कुटुंबाचे पालनपोषण करतो.
പര്യായപദങ്ങൾ : कारभारी, दादला, दादल्या, धनी, नवरा, पती, भ्रतार, मालक, यजमान
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
स्त्री की दृष्टि से उसका विवाहित पुरुष।
शीला का पति किसानी करके परिवार का पालन-पोषण करता है।