പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള स्वच्छ എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

स्वच्छ   विशेषण

൧. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

അർത്ഥം : ढग नसलेला.

ഉദാഹരണം : पावसाळ्याच्या दिवसात निरभ्र आकाश पाहून शेतकरी चिंताक्रांत झाले

പര്യായപദങ്ങൾ : अभ्ररहित, निरभ्र


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

मेघ से रहित।

रात का समय था और स्वच्छ गगन में तारे स्पष्ट दिखाई दे रहे थे।
अनभ्र, अनाकाश, अपघन, अमेघ, खुला, निरभ्र, मेघरहित, मेघहीन, साफ़, स्वच्छ

Free from clouds or mist or haze.

On a clear day.
clear
൨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : शंका किंवा संशय नसलेला.

ഉദാഹരണം : कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे

പര്യായപദങ്ങൾ : असंदिग्ध, निःशंक, निःसंदिग्ध, निःसंदेह, निर्भ्रांत, साफ, स्पष्ट


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जो संदिग्ध न हो।

यह असंदिग्ध व्यक्ति है, इस पर संदेह करने की कोई आवश्यकता नहीं है।
अविकल्प, असंदिग्ध, असन्दिग्ध, संदेहहीन, सन्देहहीन

Not suspected or believed likely.

Remained unsuspected as the head of the spy ring.
He was able to get into the building unspotted and unsuspected.
Unsuspected difficulties arose.
Unsuspected turnings in the road.
unsuspected
൩. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : कोणत्याही प्रकारची धूसरता नसलेला.

ഉദാഹരണം : या काचेवर स्पष्ट प्रतिमा मिळण्यासाठी नळकांडे खालीवर सरकवून फोकस नीट जुळवा.

പര്യായപദങ്ങൾ : साफ, स्पष्ट

൪. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

അർത്ഥം : ज्यात मळ वा दोष नाही असा.

ഉദാഹരണം : त्याचे मन अगदी स्वच्छ आहे.

പര്യായപദങ്ങൾ : चखोट, निकोप, निर्मल, निर्मळ, पवित्र, साफ

൫. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : गाळ नसलेला.

ഉദാഹരണം : सिंहगडावरच्या देवटाक्यात अगदी नितळ पाणी आहे.

പര്യായപദങ്ങൾ : नितळ


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

(द्रव) जिसमें तलछट न हो।

हमेशा साफ़ पानी पीना चाहिए।
साफ़, स्वच्छ
൬. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

അർത്ഥം : मेघ, धुके इत्यादींनी आच्छादित नसलेला.

ഉദാഹരണം : सकाळपेक्षा संध्याकाळी आकाश स्वच्छ होते..


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जो घटा, कोहरे आदि से आच्छादित न हो।

सुबह की अपेक्षा दोपहर को मौसम साफ़ था।
खुला, साफ, साफ़, स्वच्छ

Free from clouds or mist or haze.

On a clear day.
clear
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।