അർത്ഥം : एखादी वस्तू दुसर्या वस्तूच्या संपर्कात येण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
रेकी या चिकित्सा पद्धतीत स्पर्शाने उपचार केला जातो
आम्लाच्या संपर्कात येऊन निळा लिटमस तांबडा होतो.
പര്യായപദങ്ങൾ : संपर्क
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ज्यामुळे त्वचेला एखादी अनुभूती होते ती गोष्ट.
ഉദാഹരണം :
कुष्ठरोगात स्पर्शाची जाणीव होत नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
त्वचा का वह गुण जिससे छूने, दबने आदि का अनुभव होता है।
अंगों के पक्षाघात से उस अंग का स्पर्श भी समाप्त हो जाता है।