അർത്ഥം : शरीराला हालचाल करण्यासाठी मदत करणारे, सहज आकुंचन व प्रसरण पावणारे ऊतक.
ഉദാഹരണം :
ऊतकपासून स्नायूंचा निर्माण होतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : मांसपेशींना एकत्रितपणे किंवा हाडांशी जोडणारे शरीरातील तंतू.
ഉദാഹരണം :
स्नायू मजबूत होण्यासाठी व्यायाम करावा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मांस-पेशियों को आपस में अथवा हड्डियों के साथ जोड़ने वाले मोटे तंतु या नसें।
पट्ठा मजबूत करने के लिए वह प्रतिदिन व्यायाम करता है।