അർത്ഥം : मनुष्य प्राण्यांतील भेदांपैकी गर्भधारणेद्वारा संतती प्रसवणारा जीवविशेष.
ഉദാഹരണം :
महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषाची बरोबरी करू शकते.
ती बया आल्यावर काय करील याचा नेम नाही
പര്യായപദങ്ങൾ : नार, नारी, बया, बाई, बाईमाणूस, महिला, वनिता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मनुष्य जाति के जीवों के दो भेदों में से एक जो गर्भ धारण करके संतान उत्पन्न कर सकती है।
आज की महिलाएँ हर क्षेत्र में पुरुषों की बराबरी कर रही हैं।