അർത്ഥം : स्तुतीस पात्र किंवा योग्य.
ഉദാഹരണം :
अतिरेक्यांच्या तावडीतून लहान मुलांना सोडवून सुधीरने प्रशंसनीय काम केले.
പര്യായപദങ്ങൾ : कौतुकास्पद, प्रशंसनीय, प्रशंसापात्र, वाखाणण्याजोगा, स्पृहणीय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो प्रशंसा के योग्य हो।
प्रशंसनीय हैं वे जो दूसरों को लिए जीते हैं।Worthy of high praise.
Applaudable efforts to save the environment.