അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीच्या चांगल्या गुणांविषयी काढलेले चांगले उद्गार.
ഉദാഹരണം : आपली प्रशंसा ऐकून तो सुखावला. गोपाळच्या बहादुरीबद्दल सर्वांनी त्याला शाबासकी दिली.
പര്യായപദങ്ങൾ : कौतुक, गुणगान, गोडवा, तारीफ, नवाजणी, नवाजणूक, नवाजस, नवाजी, प्रशंसा, प्रशस्ती, वाखाणणी, वाहवा, शाबासकी
അർത്ഥം : पूजा करताना वाचले जाणारे पुस्तक.
ഉദാഹരണം : ह्या पुस्तकात गणेशाची आराधना दिली गेली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आराधना, धावा, प्रार्थना, वंदना
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
वह रचना जिसमें किसी की स्तुति, प्रशंसा आदि की गई हो और जो प्रार्थना करते समय पढ़ी जाती हो।
A fixed text used in praying.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക