അർത്ഥം : एखाद्या मादीच्या शरीरातील दूध निर्माण करणारा भाग.
ഉദാഹരണം :
आई आपल्या स्तनांनी बाळाला दूध पाजते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : स्तनाशी संबंधित असलेला.
ഉദാഹരണം :
स्तन विकारांकडे स्त्रियांनी व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे.
പര്യായപദങ്ങൾ : स्तनविषयक, स्तनसंबंधी, स्तन्य