അർത്ഥം : एखाद्या विशिष्ट विषयावरील वा विशिष्ट लेखकाचा वृत्तपत्रात नियमित येणारा लेख.
ഉദാഹരണം :
ते एका वृत्तपत्रात राजकारणावर एक स्तंभ लिहितात.
അർത്ഥം : आधार देण्यासाठी वगैरे उथळ्यावर उभा केलेला वा पुरलेला लाकूड, धातू इत्यादींचा लांब व जाड तुकडा.
ഉദാഹരണം :
खांबातून गर्जना करत नर्सिंह प्रगटला.
പര്യായപദങ്ങൾ : खांब
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : वृत्तपत्रातील मजकुराची अनेक भागात उभी मांडणी करतात त्यातील प्रत्येक भाग.
ഉദാഹരണം :
ह्या प्रकरणावर आज पाच स्तंभांची बातमी छापून आली आहे
പര്യായപദങ്ങൾ : रकाना
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :