അർത്ഥം : ज्यावर लिहिलेला एखादा अर्ज किंवा दावा न्यायालयात ग्राह्य मानला जातो असा कायदेशीर शिक्का असलेला कागद.
ഉദാഹരണം :
बाबा मुद्रांक कागद आणायला गेले आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : मुद्रांक कागद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का मुहर लगा सरकारी काग़ज़ जिस पर अर्जी, दावा लिखकर अदालत में दाखिल किया जाता है या जिस पर किसी प्रकार की पक्की लिखा-पढ़ी की जाती है।
पिताजी स्टाम्प पेपर लेने गए हैं।