അർത്ഥം : मालाची खरेदी,विक्री किंवा विनिमय करण्याचा ठराव.
ഉദാഹരണം :
गव्हाचा सौदा मला फायदेशीर ठरला
പര്യായപദങ്ങൾ : देवघेव, देवाणघेवाण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्याचे काम किंवा हित करून त्या मोबदल्यात त्याच्याकडून आपले एखादे काम किंवा हित करवून घेतले जाते असा व्यवहार.
ഉദാഹരണം :
त्यला हा सौदा मान्य नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ऐसा व्यवहार जिसमें किसी का कोई काम या हित करके उसके बदले में उससे अपना कोई काम या हित कराया जाता हो।
उन्हें सौदा अच्छा नहीं लगा।