അർത്ഥം : दहा अधिक सहा मिळून होणारी संख्या.
ഉദാഹരണം :
सोळातून आठ वजा कर.
അർത്ഥം : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी सोळावी तारीख.
ഉദാഹരണം :
ह्या महिन्याच्या सोळाला ईद आहे.
പര്യായപദങ്ങൾ : सोळा तारीख, १६ तारीख
അർത്ഥം : दहा अधिक सहा.
ഉദാഹരണം :
सोळा टक्के व्याजावर मी कर्ज घेतले.