പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള सोडवणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

सोडवणे   क्रियापद

൧. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : एखादी गोष्ट इत्यादीचा निर्णय लावणे.

ഉദാഹരണം : आजोबा भांडण मिटवत आहे.

പര്യായപദങ്ങൾ : मिटवणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी बात आदि को तय करना या उसका निर्णय करना।

दादाजी झगड़ा निपटा रहे हैं।
निपटाना, निपटारा करना, निबटाना, फरियाना, समाधान करना, सुलझाना
൨. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : गुंतागुंत सैल करून काढून टाकणे.

ഉദാഹരണം : मोठ्या प्रयत्नाने त्याने ती निरगाठ उकलली.

പര്യായപദങ്ങൾ : उकलणे

൩. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : दुसर्‍याच्या ताब्यात असलेली आपली स्वतःची संपत्ती वगैरे सोडवून घेणे.

ഉദാഹരണം : रामने सावकाराकडून आपल्या बायकोचे दागिने सोडवले.

പര്യായപദങ്ങൾ : सोडविणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

दूसरे के अधिकार से अलग करना।

श्याम ने साहूकार के पास गिरवी रखे गहनों को छुड़ाया।
छुड़ाना, छोड़ाना

Relieve from.

Rid the house of pests.
disembarrass, free, rid
൪. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : गरोदर बाईची मोकळीक होण्यास मदत करणे.

ഉദാഹരണം : गावी सुईण गरोदर बाईला सोडवते.

പര്യായപദങ്ങൾ : प्रसूती करवणे, प्रसूती करविणे, सोडविणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जन्म देने या प्रसव करने में सहायता देना।

गाँवों में आज भी दाई बच्चा जनाती है।
जनमाना, जनाना, जन्माना
൫. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : एखाद्या बंधनातून एखाद्याला मुक्त करणे वा अडचणीतून एखाद्याला बाहेर काढणे.

ഉദാഹരണം : समाजसेवकांनी त्यांना सावकारांच्या तावडीतून सोडवले.

പര്യായപദങ്ങൾ : सुटका करणे, सोडविणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

बंधन या उलझन से निकालना।

बच्चे ने अपना हाथ छुड़ाया।
छुड़ाना, छोड़ाना

Release from entanglement of difficulty.

I cannot extricate myself from this task.
disencumber, disentangle, extricate, untangle
൬. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : एखाद्याची वाईट प्रवृत्ती वा सवय सोडवणे.

ഉദാഹരണം : आईने मुलाच्या वाईट सवयी मोडण्यासाठी खूप प्रयत्न केला.

പര്യായപദങ്ങൾ : मोडणे, सोडविणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

आदत आदि को दूर करना।

मैंने अपनी बेटी की अँगूठा चूसने की आदत को बड़ी मुश्किल से छुड़ाया।
छुड़ाना, छोड़ाना
൭. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : सुटका करणे.

ഉദാഹരണം : तिने मला ह्या संकटातून बाहेर काढले.

പര്യായപദങ്ങൾ : बाहेर काढणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

निस्तार या उद्धार करना।

उसने मुझे इस मुसीबत से निकाला।
उगारना, उद्धार करना, उद्धारना, उधारना, उबारना, निकालना
൮. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : एखाद्या गोष्टीतील समस्येला दूर करणे.

ഉദാഹരണം : तो अडकलेल्या रशा सोडवत होता.

പര്യായപദങ്ങൾ : सोडविणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी वस्तु आदि की उलझन को दूर करना।

किसान उलझी हुई रस्सियों को सुलझा रहा है।
अनगाना, सुलझाना

Become or cause to become undone by separating the fibers or threads of.

Unravel the thread.
unknot, unpick, unravel, unscramble, untangle
൯. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : एखाद्या त्रासातून, जंजाळातून किंवा बंधनातून सोडविणे.

ഉദാഹരണം : तुम्ही मला ह्या कर्जातून मुक्त केले.

പര്യായപദങ്ങൾ : मुक्त करणे, मुक्तता करणे, मोकळे करणे, सोडविणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी भी प्रकार की परेशानी, जंजाल, बंधन आदि से मुक्त कराना।

आपने मुझे इस कर्ज से छुटकारा दिला दिया।
छुटकारा दिलाना, निज़ात दिलाना, निजात दिलाना, मुक्त कराना, मुक्ति दिलाना

Relieve from.

Rid the house of pests.
disembarrass, free, rid
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।