അർത്ഥം : सेवेपासून विमुख झालेला किंवा पळालेला (विशेषकरून लष्करी सेवा).
ഉദാഹരണം :
राजाने सेवेपासून पळालेला सैनिकाला मृत्युची शिक्षा ठोठावली.
പര്യായപദങ്ങൾ : अपसृत, सेवेपासून पळालेला, सेवेपासून विमुख झालेला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो सेवा से विमुख हो गया या भाग गया हो (विशेषतः सैनिक सेवा )।
राजा ने अपसृत सैनिकों को प्राणदंड देने की घोषणा की।