അർത്ഥം : गोड सुगंधाचा एक छोट्या प्रकारचा आंबा.
ഉദാഹരണം :
त्याने फळांच्या दुकानातून दोन किलो सिंदूरिया आंबे खरेदी केले.
പര്യായപദങ്ങൾ : सिंदूरिया, सिंदूरिया आंबा, सेंदूरिया आंबा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मीठी सुगंधवाला एक छोटा आम।
उसने फल की दुकान से दो किलो सिंदूरिया खरीदे।Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mango