അർത്ഥം : दिवसाचा प्रकाश निर्माण करणारा आणि पृथ्वीला प्रकाश व ऊब देणारा तारा.
ഉദാഹരണം :
सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा आधार आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अंशुमान, अर्क, आदित्य, गभस्ति, चंडांशु, दिनकर, दिनमणी, दिनेश, दिवाकर, प्रभाकर, भानु, भानू, भास्कर, मित्र, मिहिर, रवि, रवी, रश्मीकर, सविता, सहस्ररश्मी, सूर्यनारायण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हमारे सौर जगत का वह सबसे बड़ा और ज्वलंत तारा जिससे सब ग्रहों को गर्मी और प्रकाश मिलता है।
सूर्य सौर ऊर्जा का एक बहुत बड़ा स्रोत है।അർത്ഥം : एक देवता.
ഉദാഹരണം :
वेदांमध्ये सूर्याच्या पूजेविषयी सांगितले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : सूर्यदेव
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हिन्दू धर्मग्रंथों में वर्णित एक देवता।
वेदों में भी सूर्यदेव की पूजा का विधान है।An important god of later Hinduism. The sun god or the sun itself worshipped as the source of warmth and light.
surya