അർത്ഥം : टोकाच्या भूमिका टाळून स्वीकारलेला तडजोडीचा मार्ग.
ഉദാഹരണം :
लोकांवर करांचे ओझे लादणे किंवा सवलतींची खैरात करणे ह्या दोहोंचा सुवर्णमध्य ह्या अर्थसंकल्पात साधला आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी समस्या समाधान हेतु अपनाया हुआ समझौते का मार्ग।
अतिवाद को समाप्त करने के लिए बीच का रास्ता अपना लेना चाहिए।