അർത്ഥം : वर्ष, महिना इत्यादींचा आरंभ होणे.
ഉദാഹരണം :
गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष लागते.
പര്യായപദങ്ങൾ : लागणे, श्रीगणेशा होणे, सुरवात होणे
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीची किंवा कार्याची सुरवात होणे.
ഉദാഹരണം :
भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध सुरू झाले.