അർത്ഥം : उडवून देण्यासाठी जमीनीच्या पोटात भुयार खणून त्यात स्फोटक दारू भरून देण्यास तयार केलेला मार्ग.
ഉദാഹരണം :
शत्रूला सुरुंगाबद्दल सर्व माहिती मिळाली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बारूद आदि की सहायता से किला अथवा दीवार उड़ाने के लिए उसके नीचे खोदकर बनाया हुआ गहरा और लंबा गड्ढा।
शत्रुओं को सुरंग का पता लग चुका है।അർത്ഥം : जहाजाच्या बूडाला भोक पाडण्याचे एक आधुनिक यंत्र.
ഉദാഹരണം :
शत्रूला सुरूंग लावण्याची संधी मिळाली नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का आधुनिक यंत्र जिससे समुद्र में शत्रुओं की जहाज़ों के पेंदे में छेद कर उन्हें डुबाया जाता है।
शत्रुओं को सुरंग लगाने का मौका ही नहीं मिल पा रहा है।(nautical) a marine mine that is detonated by a mechanism that responds to magnetic material (as the steel hull of a ship).
magnetic mineഅർത്ഥം : स्पर्श झाल्यास जिचा स्फोट होतो अशी एक वस्तू.
ഉദാഹരണം :
शत्रूच्या मार्गात सुरुंग लावल्यामुळे शत्रू हल्ला करू शकला नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Explosive device that explodes on contact. Designed to destroy vehicles or ships or to kill or maim personnel.
mine