അർത്ഥം : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती.
ഉദാഹരണം :
तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हा सुभाषचंद्रांचा नारा होता.
പര്യായപദങ്ങൾ : नेताजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, सुभाषचंद्र, सुभाषबाबू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भारत के एक क्रांतिकारी नेता।
सुभाष चंद्र बोस का नारा था ,तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूँगा।